सर्व्हे : काय आहे देशाचा मूड? : आता निवडणुका झाल्या तर..

Continues below advertisement
जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या कारभारावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली तरीही जनतेने मात्र मोदी सरकारला पसंती दिली आहे. आत्ता देशात निवडणुका झाल्यास मोदी सरकारला 301 जागांसह मोठी आघाडी मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींची लोकप्रियता मात्र घटताना दिसत आहे. तर राहुल गांधी अधिकाधिक लोकांच्या पसंतीला उतरताना पाहायला मिळत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram