सुरेश रैनाच्या आवाजातील 'बिटिया रानी' सोशल मीडियावर व्हायरल

Continues below advertisement
टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने मुलींना समर्पित करणारं गाणं गायलं आहे.  रैनाने गायलेलं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  हरभजन सिंग, गौतम गंभीरपासून अनेकांनी त्याच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram