लातूर : भावाला उमेदवारी न मिळाल्यानं संभाजी निलंगेकर नाराज
Continues below advertisement
लातूर-उस्मानाबाद विधान परिषद मतदारसंघातून भाजपनं सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता फडणवीस सरकारमधील कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर नाराज झाले आहेत.
Continues below advertisement