सुरत : हिरे व्यापाऱ्याची मुलगी संन्यासाच्या वाटेवर

Continues below advertisement
सुरतमध्ये एका हिरेव्यापाऱ्याची मुलीनं वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी संसाराचा त्याग करुन संन्यासाचा मार्ग स्वीकारलाआहे. वैश्वी मेहता असं या १३ वर्षाच्या मुलीचं नाव आहे. संन्यास घेण्यासाठी सुरतमध्ये या तरुणीची मिरवणूक काढण्यात आली. गॉगल आणि संसारिक वेश परिधान करुन या तरुणीनं एक प्रकारे संसारी सुखाला शेवटचा निरोप दिला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram