मुंबई : मानव तस्करी करुनही प्रसाद लाड भाजपात पावन कसे? : सुप्रिया सुळे

Continues below advertisement
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी वादात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. 'मानव तस्करी करुनही फक्त भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड पावन झाले का?' असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी लाड यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram