नवी दिल्ली | समलिंगी संबंध गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर LGBT समुदायाचं सेलिब्रेशन
Continues below advertisement
नवी दिल्ली : समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर एलजीबीटी समाजाच्या लोकांनी आनंद व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर एलजीबीटी समाजाच्या लोकांनी आनंद व्यक्त केला.
Continues below advertisement