31 जानेवारीला चंद्र लाल, चंद्रग्रहण; अवकाशात अद्भूत दृश्य
खगोलप्रेमींसाठी 2018 वर्षातील जानेवारी महिना पर्वणीचा आहे. कारण या महिन्यात दिसणारा चंद्र नेहमीप्रमाणे नसेल. खगोलप्रेमींना सुपरब्लू, ब्लू मूनसह चंद्रग्रहण आणि लाल चंद्रही पाहायला मिळणार आहे. खगोलीय भाषेत याला 'ब्लड मून' म्हटलं जातं.