बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंतर आता अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत.