2006 ते 2009 मधील सेवानिवृत्तीधारकांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ | एबीपी माझा

Continues below advertisement
2006 ते 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र थकबाकीपोटी शासनाच्या तिजोरीवर 2204 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या निर्णयाच्या अंमलबाजावणीने दरवर्षी अतिरिक्त 319 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. एकूण 1 लाख 11 हजार 146 सेवानिवृत्तीधारक याचा लाभ मिळणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram