मुंबई : सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलिस आयुक्त?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून सुबोध जयस्वाल यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र राज्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख संजय बर्वे यांच्या नावाचीही आयुक्तपदासाठी चर्चा आहे.