Back to School | उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत मुलांचं वादन करुन स्वागत | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत खारमधल्या अनुयोग विद्यालयात आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं टिळा लाऊन, फूलं देऊन स्वागत करण्यात आलं. तिथल्या विद्यार्थ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब याने.
Continues below advertisement