Motor Vehicle Act | महाराष्ट्रात जुन्या आरटीओ नियमाप्रमाणे दंडवसुली | ABP Majha
Continues below advertisement
बुलेटिनच्या सुरूवातीला बातमी संपूर्ण महाराष्ट्राला सतावणाऱ्या एका मोठ्या सवालाची. केंद्र सरकारनं नुकताच मंजूर केलेला मोटर वाहन कायदा महाराष्ट्रात लागू होणार , की त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडणार....? नव्या नियमानुसार दंड म्हणून तुम्हाला जास्त पैसे भरावे लागणार की नाही? या सगळ्या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आज धोरण स्पष्ट करण्याची चिन्ह आहेत. दिवाकर रावतेंनी आज पत्रकार परिषद आयोजित केली असून, नवीन मोटर कायद्याबाबत ते महाराष्ट्राचं धोरण स्पष्ट करू शकतात
Continues below advertisement