यूपीत भाजपच्या प्रत्येक ऑफिसमध्ये योगी-मोदींची मूर्ती ठेवणार
Continues below advertisement
योगी सरकार हे मायावती यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्याथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्ती ठेवल्या जाणार आहेत.
Continues below advertisement