मुंबई : विधानपरिषद उमेदवारांची ख्याती बघा!

Continues below advertisement
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधान परिषद निवडणुकीतल्या उमेदवारांची ख्याती जगजाहीर करणारा एडीआरचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे... त्यात अनेक उमेदवारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उमेदवारांनी जारी केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार गंभीर माहिती पुढे आली आहे... आपण पाहुयात... काय आहे या एडीआर रिपोर्टमध्ये...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram