एसटी संप मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच

Continues below advertisement
ऐन दिवाळीत गेल्या 36 तासांपासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर एकही एसटी फिरत नसताना सरकार कुंभकर्णाच्या अवस्थेत आहे.
सातव्या वेतन आयोगासह सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करत एसटी कर्मचारी संपावर गेलेत.
40 दिवसांपूर्वी संपाची नोटिस देऊनही सरकारनं मागण्या गांभीर्यानं घेतल्या नाहीत, असा आरोप होतोय.
हजारो लोक रस्त्यावर वाहनांची वाट पाहात असताना सरकारनं खासगी वाहनांना परवाना देत प्रवाशी वाहतूक सुरु केलीय.
मात्र ती तुटपुंजी आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram