धुळे : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 1 मे पूर्वी वेतननिश्चिती करार होणार!
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची चिन्ह आहेत. कारण, सर्व एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल एक बैठक पार पडली. त्यात १ मेच्या आधी वेतननिश्चितीचा करार केला जाईल असा निर्णय झाल्याची घोषणा रावते यांनी केली. त्यामुळे १ मे रोजी एस टी कर्मचारी कामगार दिन साजरा करतील असंही त्यांनी सांगितंल. एसटी कर्मचारी संघटनांनीही यावर समाधान व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement