एसटी संप : नाशिक : उटण्याऐवजी माती लावून संपकरी कर्मचाऱ्यांचं अभ्यंगस्नान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंगस्नान केलं. तर दुसरीकडे एसटीच्या संपामुळं नाशिक आगारात अडकून पडलेल्या चालक आणि वाहकांसाठी दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं.