मुंबई : उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर ST संपात सहभागी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे
Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला एसटी प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 8, 9 जूनच्या अघोषित संपात सहभाग घेतल्याने एसटीच्या त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. एक जुलैपासून त्या कर्मचाऱ्यांना फ्रेश नियुक्ती देण्याचे एसटी प्रशासनाचे परिपत्रकाद्वारे आदेश आहेत.
Continues below advertisement