लालपरी संपावर : पगारवाढीसाठी एसटी कर्मचारी संपावर, इतर राज्यात पगार किती?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2018 09:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्यरात्रीपासून लालपरी पुन्हा एकदा संपावर आहे. कारण महाराष्ट्रातील बहुतांश भागात एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे अचानकपणे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, हा संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही, त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपाबद्दल संभ्रम आहे.
महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून
महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातील तफावत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून