श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस, पण यूएन म्हणतं भारताकडून मानवाधिकारांचं उल्लंघन
Continues below advertisement
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असं या जवानाचं नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला.
ज्येष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला.
भारताकडून काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून त्याच्या चौकशीची गरज असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) गुरुवारी दिला. मात्र हा अहवाल एकतर्फी असल्याचं सांगत भारताने सर्व आरोप फेटाळले आहेत.