श्रीनगर : ट्युलिप गार्डनचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Continues below advertisement
देखा एक ख्वाब तो सिलसिले हुये.. सिलसिला फिल्ममधलं हे गाणं जितकं अजरामर आहे, तितकंच काश्मीरमधलं टुलिप गार्डनचं सौंदर्य निरंतर आहे. आजही टुलिप गार्डन पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही टुलिपचा मोसम डोळ्यासमोर ठेऊन पर्यटक श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत.
Continues below advertisement