Yuvraj Singh | 'सिक्सर किंग' क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करणार!
Continues below advertisement
अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यानं मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. युवराज सिंह यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत फेब्रुवारी 2022 मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Continues below advertisement