Ind vs AFG T20 World Cup : अफगाणिस्तानावरुद्ध भारतीय संघात दोन बदल
abp majha web team
Updated at:
03 Nov 2021 08:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारताने पुन्हा टॉस गमावलाय. तर, अफगाणिस्ताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.