Virat Kohali Fitness ICC World Cup 2023 : विक्रमी विराट! विक्रम विराटच्या फिटनेसचं रहस्य काय?
abp majha web team
Updated at:
19 Nov 2023 09:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज अहमदाबादेत विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. यावेळी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे जगातील क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विराटकडून भारतीयांना सर्वाधिक अपेक्षा असतील. पाहूया विराट कोहलीबद्दलचा माझाचा स्पेशल रिपोर्ट