Rohit Sharma Coach :रोहित शर्माच्या यशाचं गमक काय?कोच Dinesh Lad यांना काय वाटतं? ICC World Cup 2023

IND vs AUS Final ICC World Cup 2023 : 2023 चा वनडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारत अवघा एक पाऊल दूर आहे.. विश्वचषक सामन्यात भारत सलग १० सामने अजिंक्य राहिलाय.. या यशात भारताचा कर्णधार रोहित शर्माचाही मोठा वाटा राहिलाय..  रोहित शर्माबद्दल आणि भारतीय संघाच्या यशाबद्दल रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांना काय वाटतं? पाहुयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola