Suryakumar Yadav Coach : कोच Vinayak Mane यांची सूर्यकुमार यादवला खास टीप ICC World Cup 2023
abp majha web team
Updated at:
19 Nov 2023 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय क्रिकेट संघाचा बिनिचा शिलेदार म्हणजे सूर्यकुमार यादव... याच सूर्यकुमार यादवचे एकेकाळचे कोच आहेत विनायक माने... याच मराठमोळ्या विनायक मानेंसोबत आम्ही बातचीत केलीय... पाहूयात...