Hardik Pandya Story : एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढणारा हार्दिक आज कोट्यवधीचा मालक
शशांक पाटील
Updated at:
19 Oct 2022 07:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअगदी हालाखीच्या परिस्थितीत बालपण घालवलं, पण क्रिकेटवरील निष्ठा कायम ठेवत आज जगातील स्टार ऑलराऊंडर आणि टीम इंडियाच्या पाठीचा कणा बनलेल्या हार्दिकची कहानी आपण या व्हिडीओतून जाणून घेऊ...