Rudransh Patil Shooting: जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पटकावणाऱ्या रुद्रांश पाटीलला 2 कोटी
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 03:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील याला २ कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलीय. कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्षने दहा मीटर रायफल्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.