IND vs NZ : फायनलचं तिकीट कुणाला? वानखेडे स्टेडिअमवर वन डे विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सेमिफायनला अवघे काही तास उरलेत. त्यामुळे ऐन दिवाळीत मुंबईसह देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यासंदर्भात वानखेडे स्टेडियमबाहेरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधीनी अमेय राणे यांनी..