Dilip Vengsarkar :पत्नीला दिलेली पहिली पाडवा भेट कोणती? दिलीप-मनाली वेंगसरकरांसोबत गप्पा Diwali 2023
आज दिवाळी पाडवा, त्यानिमित्ताने भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्याशी खास गप्पा मारल्यात, वेंगसरकरांनी पत्नीला दिलेली पहिली पाडवा भेट कोणती?, पहिलं गिफ्ट पाहून पत्नी काय म्हणाली?, वेंगसरकर कशी साजरी करतात? दिवाळी, पाहुयात.