IND vs AUS World Cup 2023:टीम इंडिया महामुकाबला जिंकणार,शिवाजीपार्कच्या क्रिकेट रसिकांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात टीम इंडियाच बाजी मारेल, असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केलाय. मुंबईच्या शिवाजीपार्कवरील क्रिकेट रसिकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी..
Continues below advertisement