IND vs AUS Final ICC World Cup 2023 : भारतासाठी पुणेकरांचं सारसबागेतील गणपतीला साकडं Pune

Continues below advertisement

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना अहमदाबादेत रंगणारे त्यासाठी प्रत्येक भारतीय हा सामना पाहाण्यासाठी सज्ज झालाय. पुण्यातील सारसबागेतील गणपतीला हा सामना भारतानंच जिंकावा यासाठी साकडं घालण्यात येतंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram