IND vs AUS ICC World Cup 2023 : वन डे विश्वचषकाचा आज अंतिम सामना, ऑस्ट्रेलियातील भारतीय म्हणतात...
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचलीये. ऑस्ट्रेलियामध्ये राहात असलेले भारतीयांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी गौरव जोशी यांनी