IND vs AUS Final ICC World Cup 2023 : अंतिम सामना पाहण्यासाठी ठाण्यातील क्रिकेटचाहते अहमदाबादमध्ये

Continues below advertisement

विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी ज्यांना या सामन्याची तिकिटं मिळाली आहेत असे क्रिकेटचे चाहते मिळेल त्या ट्रेनने, बसने किंवा मग स्वतःची वाहन घेऊन अहमदाबाद गाठत आहेत... काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येने अहमदाबादमध्ये मॅच पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सची गर्दी वाढली आहे... दुप्पट तिप्पट पैसे देऊन हॉटेलसचे बुकिंग केले जात आहेत. दरम्यान हॉटेल मालक आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांसोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram