Tushar Deshpande Wedding : धोनीचा विश्वासू, CSK चा वाघ तुषार देशपांडे विवाह बंधनात
Continues below advertisement
Tushar Deshpande : एमएस धोनीचा विश्वासू गोलंदाज, चेन्नईचा हुकमी एक्का तुषार देशपांडे आज विवाहबंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये तुषार देशपांडे याचं लग्न पार पडलं. तुषार देशपांडे यानं नभा गडांमवार हिच्यसोबत लग्नगाठ बांधली. गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत तुषार देशपांडे याने भेदक मारा केला होता. चेन्नईच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली होती.
Continues below advertisement