Tokyo Paralympic 2020: पॅरालिम्पिकमध्ये Bhavina Patel ची ऐतिहासिक कामगिरी, भविनाला सुवर्णपदक मिळणार?
भारतीची टेबल टेनिसपटू भाविनाबेनने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिक अंतिम फेरी गाठणारी भाविनाबेन पटेल ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. टोकियो गेम्समध्ये महिला एकेरीच्या वर्ग 4 मध्ये भाविनाबेनने ब्राझीलच्या जॉयस डी ऑलिव्हिराचा पराभव केला. भारतासाठी पदक जिंकण्यापासून भाविनाबेन फक्त एक पाऊल दूर आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sports ABP Majha ABP Majha Video Bhavina Patel Tokyo Paralympic 2020 Paralympic Table Tennis