Mumbai : कलाकाराने साकारलेलं पोर्ट्रेट पाहून नीरज चोप्रा भावूक, चेतन राऊतचं केलं भेटून कौतुक

Mumbai Neeraj Chopra : कलाकार चेतन राऊत यांनी साकारलेली भारतातील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची कलाकृती ट्विटर च्या माध्यमातून नीरज चोप्रा पर्यंत पोहोचली व मुंबई ला येताच नीरज चोप्रा आणि चेतन राऊत यांची भेट झाली. चेतन राऊत याने साकारलेल्या mosaic कलाकृती आणि नीरजचे पुश पिन पोर्ट्रेट पाहून नीरज भावूक झाले आणि कलेला दाद दिली. तसेच बालकलाकार आयुष्य कांबळे यांनी साकारलेल्या मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट पाहून आयुष चे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola