Cricket : 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल होणार, हे असतील नवे नियम
abp majha web team
Updated at:
21 Sep 2022 09:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१ ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. गोलंदाजी करताना चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास तो डेड म्हणून घोषित केला जाईल. तसंच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू नो-बॉल ठरवला जाणार आहे. चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्रायकरनं क्रीज सोडणं नियमबाह्य असेल.