India Australia Net Practice For World Cup : T-20 वर्ल्डकपसाठी भारताची आजपासून रंगीत तालीम
India Australia Net Practice For World Cup : ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या T-20 क्रिकेट विश्वचषकासाठी महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी उरलाय. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या रंगीत तालमीचा आजपासून शुभारंभ होतोय.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T-20 मालिकेला मोहालीत सुरुवात होतेय.