FIFA World Cup 2022 : फिफाच्या मैदानात एकमेव मराठी चॅनेल, फुटबॉल चाहत्यांसाठी उभारलं 'फॅन व्हिलेज'

Continues below advertisement

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फिफा विश्वचषकाची सुुरुवात झाली. काही सामन्यांचे धक्कादायक निकालही लागलेत.. जसजशी ही स्पर्धा पुढे जातीय, तसतशी त्यातली चुरस वाढत चाललीय. आणि हीच चुरस तुमच्यापर्यंत आणण्यासाठी एबीपी माझा पोहोचलाय थेट कतारमध्ये... आता इतकी मोठी स्पर्धा आयोजित करण्याआधी कतारनं काय तयारी केलीय हे कदाचित तुम्ही वाचलं किंवा पाहिलं असेल. पण, आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.. की जगभरातून येणाऱ्या फुटबॉलप्रेमींसाठी कतारनं गावंच्या गावं वसवलीएत.. कशी आहेत ही फॅन व्हिलेज पाहुयात..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram