T20 World Cup | धर्म आणि कुटुंबीयांच्या नावनं उच्छाद कशाला?
abp majha web team
Updated at:
03 Nov 2021 08:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकविरुद्ध सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर काही विकृतांकडून टीम इंडियाला ट्रोल केलं जातं आहे. त्यात आतातर थेट कॅप्टन विराट कोहलीला त्याच्या मुलीवरुन अर्वाच्च भाषेत ट्रोल करण्यात आलं.