Sania Mirza announces Retirement : सानिया मिर्झाचा टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय
Continues below advertisement
टेनिसपटू सानिया मिर्झाचा निवृत्तीचा निर्णय, पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये होणारा सामना तिच्या करीअरमधला शेवटचा सामना असणार,दुखापतीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं सानिया मिर्झाने सांगितलं.
Continues below advertisement