Sania Mirza Retirement : सानिया मिर्जा पुढील महिन्यात खेळणार अखेरचा सामना, टेनिसमधून होणार निवृत्त

Continues below advertisement

टेनिसपटू सानिया मिर्झाचा निवृत्तीचा निर्णय, पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये होणारा सामना तिच्या करीअरमधला शेवटचा सामना असणार,दुखापतीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं सानिया मिर्झाने सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram