Indian Cricket : रोहित शर्मा होईल भारतीय क्रिकेट संघाचा का नवा कर्णधार? सुनंदन लेले यांचं विश्लेषण
विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली आणि ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकातून टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं. भारत आता या विश्वचषकातून बाहेर पडला आहे परंतु आता वेळ आहे ती म्हणजे पुनर्विचारची. काय झाले पाहिजेत भारतीय संघात बदल ? कोणा दिली पाहिजे संधी ? क्रिकेट समिक्षक सुनंदन लेले यांचं विश्लेषण...
Tags :
India Virat Kohli Rohit Sharma Bcci ICC Indian Indian Cricket T20 WC 2021 ICC Mens T20 WC BCCI Cricket