Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Rishabh Pant ComeBack : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतचं दमदार पुनरागमन; अडीच वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात!
सलमान शेख
Updated at:
01 Apr 2024 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRishabh Pant ComeBack : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतने दमदार पुनरागमन केलं आहे. अडीच वर्षांनी पंत क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाला. चेन्नईविरूद्द पंतने 32 चेंडून 51 धावा करत दमदार पुनरागमन केलं आहे.