Rishabh Pant Car Accident : ऋषभला झोप लागल्याने अपघात, आग लागून कार जळून खाक : ABP Majha

Continues below advertisement

भारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झालाय... अपघातात ऋषभ जखमी झाला असून त्याच्यावर सध्या देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत... हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झालीये... दिल्लीहून परतताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ हा अपघात झाला... कार चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.. दरम्यान गरज पडल्यास त्याला दिल्लीला एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती देहरादूनच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीये..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram