Football legend Pele Passes Away : महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालंय... गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते... अखेर त्यांची कर्करोगाशी झूंज अपयशी झाली अन् वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला...पेले यांच्या मुलीने सोशल मीडियावरुन त्यांच्या निधनाची माहिती दिली.. पेलेंच्या निधनाने संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळी पसरलीये...