Rishabh Pant Car Accident : ऋषभची प्रकृती स्थिर, पुढील उपचारासाठी देहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात

Continues below advertisement

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात. गाडी चालवताना झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. ऋषभ पंत जखमी, रुग्णालयात उपचार सुरू 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram