Rishabh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; पोलीस आणि डॉक्टर म्हणतात...
क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात...ऋषभच्या गुडघ्याला गंभीर दुखापत.. अपघातानंतर कार जळून खाक.. देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरु