Rishabh Pant Accident CCTV footage : ऋषभ पंतच्या कार अपघाताचं CCTV फुटेज
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला अपघात. दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात. गाडी चालवताना झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. ऋषभ पंत जखमी, रुग्णालयात उपचार सुरू